asaduddin owaisi
sakal
लातूर - ‘येथील महापालिकेच्या निवडणुकीत ‘एमआयएम’ने उमेदवार उभे केल्याने भारतीय जनता पक्ष व काँग्रेसला आपल्या तिजोऱ्या खुल्या कराव्या लागत आहेत. पैसे घ्या, गरिबांना मदत करा, पैसा बेईमानीचा असेल तर त्यातून स्वच्छतागृह बांधा, पण मतदान मात्र ‘एमआयएम’ला करा’, असे आवाहन पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी येथे केले.