Latur Farmer Death News
esakal
मराठवाडा
Latur Farmer News : पवनचक्कीसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून ४५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; घरच्यांनी शोधाशोध केली, पण...
Latur Farmer Death News : औशा तालुक्यातील नागरसोगा येथे शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू
औसा (जि. लातूर) : तालुक्यातील नागरसोगा येथे पवनचक्कीसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून ४५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू (Latur Farmer Death News) झाल्याची घटना मंगळवारी (ता. २३) घडली. राजकुमार शेषराव अडसुळे (वय ४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
