Latur Pattern : ११३ विद्यार्थ्यांनी घेतले १०० टक्के, गुणवत्तेत लातूर प्रथम, दहावीच्या निकालात दबदबा कायम

SSC Result 2025 : दहावीच्या निकालात लातूर विभागातील ११३ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत ‘लातूर पॅटर्न’चा दबदबा पुन्हा सिद्ध केला.
SSC Result 2025
SSC Result 2025Sakal
Updated on

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने मंगळवारी (ता. १३) जाहीर झाला असून, लातूर विभागातील तब्बल ११३ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. या निकालामुळे ‘लातूर पटर्न’चा ठसा राज्यात पुन्हा एकदा उमटला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com