Latur School Inspection: केंद्रीय पथकाचा लातूर दौरा; पीएम श्री शाळांमधील सुविधा आणि शिक्षण गुणवत्तेची तपासणी

Central Team Inspects PM SHRI Schools in Latur: केंद्र सरकारच्या पथकाने लातूर जिल्ह्यातील पीएम श्री शाळांची पाहणी करून भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. सहसचिव आशिष कुमार यांनी शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीशी संवाद साधत शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आवश्यक सूचना दिल्या.
Latur School Inspection

Latur School Inspection

esakal

Updated on

लातूर: केंद्र सरकारकडून वित्त विभागाचे सहसचिव आशिष कुमार आणि त्यांच्या पथकाने १० ते १२ मार्च या कालावधीत लातूर जिल्ह्यातील विविध पीएम श्री शाळांची पाहणी केली. शाळांमधील भौतिक सुविधांबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा त्यांनी आढावा घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com