Latur News: जिल्ह्यातील हरवलेले दीडशे जण पोलिसांमुळे परतले घरी ; ऑपरेशन शोधमोहीम; १२१ महिला, २३ मुली, मुलांचा लावला ठवठिकाणा

Latur Police Operation for Missing Women and Children: लातूर जिल्हा पोलिस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या मोहिमेत १५० हरवलेल्या महिला व बालकांचा शोध लावला गेला.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: जिल्हा पोलिस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वतीने ही विशेष मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण १५० महिला व बालकांचा शोध लावण्यात आला. त्यामध्ये १२१ महिला, २३ मुली आणि ६ मुले अशा एकूण १५० जणांचा समावेश असून त्यांना पुन्हा कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले, अशी माहिती पोलिस दलाने गुरुवारी (ता. २६) जाहीर केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com