Latur News: चौकाचौकांत झळकणार थकबाकीदारांची नावे ; महापालिका आक्रमक; ५४ हजार मालमत्ताधारकांनी भरला तब्बल ७० कोटींचा कर

Defaulters List to be Displayed Publicly: लातूर महापालिकेची मालमत्ता कर वसुली मोहिमेतील ७० कोटींचा टॅक्स जमा; काही थकबाकीदारांच्या नावांची घोषणा चौकाचौकांत व वर्तमानपत्रांत होणार; जप्ती आणि शास्ती सूट योजना महापालिकेकडून.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: आर्थिक वर्ष २०२५-२६ संपण्यास अवघे ३ दिवस बाकी असतानाही काही थकबाकीदार मालमत्ताधारक टॅक्स भरणा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. विविध प्रकारची सूट देऊनही कर भरला जात नसल्याने महापालिकेने आता थकबाकीदारांची नावे चौकाचौकांत बॅनरवर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मालमत्ता करवसुली मोहिमेत ५४ हजार १२३ मालमत्ताधारकांनी ७० कोटींचा कर भरणा केला असल्याचे महापालिकेने जाहीर केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com