

Latur News
sakal
लातूर : येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौघा संशयितांना बुधवारी (ता. १८) रस्त्याने चालवत पोलिसांनी घटनास्थळापर्यंत नेले. त्यांची एकप्रकारे धिंडच काढण्यात आली. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती.