Latur News: लातूर-रेणापूर राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती सुरू; जागोजागी होत्या भेगा, वाहनधारकांची गैरसोय होणार दूर

Identified Road Damage and Safety Concerns: लातूर-रेणापूर राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या जागोजागी पडलेल्या भेगा दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: कायम वाहनांची कायम वर्दळ असलेल्या लातूर-रेणापूर महामार्गाची दुरुस्ती केली जात आहे. विशेषतः या महामार्गावर जागोजागी भेगा पडल्या होत्या. आता दुरुस्तीमुळे वाहनधारकांची त्यातही दुचाकीस्वारांची गैरसोय दूर होणार आहे.

लातूर ते रेणापूर या राष्ट्रीय महामार्गावर नेहरूनगर परिसरात सिमेंट काँक्रीट रस्त्यावर जागोजागी भेगा पडल्या, तडे गेले. यामुळे अपघात होण्याची शक्यता गृहीत धरून वाहन चालकांना कसरत करत प्रवास करावा लागत होता. रस्त्याची दुरावस्था लक्षात घेऊन लातूर ग्रामीणचे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com