Latur News: लातूर क्रीडा संकुलाला नवी झळाळी; सिथेंटिक ट्रॅक व आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदानाची तयारी

Upgrade of Latur District Sports Complex: लातूर जिल्हा क्रीडा संकुलात सिथेंटिक ट्रॅकचे काम सुरू असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान तयार होणार आहे. यामुळे खेळाडूंना आधुनिक सुविधा मिळणार आहेत.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: जिल्हा क्रीडा संकुलाला येत्या काही महिन्यानंतर नवी झळाळी येणार आहे. या संकुलाच्या मुख्य मैदानावर आता सिथेंटिक ट्रॅकचे काम सुरु करण्यात आले आहे. याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रासचा वापर करून फुटबॉल खेळाचे मैदानही होणार आहे. त्यामुळे या भागातील खेळाडूंसाठी ही चांगली सोय होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com