Unseasonal Rain: लातूरमध्ये वीज पडून १६ पशुधन दगावले; सात म्हशी, सहा शेळ्यांचा समावेश
Latur News : लातूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अवकाळी पावसासह वीज पडल्याने दोन दिवसांत १६ पशुधन दगावले. या फटाक्यांमध्ये म्हशी, शेळ्या, गाय आणि बैल यांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसात वीज अंगावर पडून लातूर जिल्ह्यात दोन दिवसांत १६ पशुधन दगावले. यामध्ये सात म्हशी, सहा शेळ्यांचा आणि गाय, बैलाचा समावेश असल्याचे विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.