Latur News : वृद्धेला ताब्यात घेऊन दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Latur Theft Case: लातूरमध्ये चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांची तातडीची कारवाई; तासाभरात संशयित महिला ताब्यात
Latur Crime
Latur Crimesakal
Updated on: 

लातूर : चोरीचा गुन्हा दाखल होताच शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तासाभरात एका महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून सोन्याचे दागिने, चांदीची चेन, मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com