

Latur News
esakal
लातूर: शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी पोलिस व महानगरपालिकेचा संयुक्त पुढाकारातून दोन ठिकाणी पायलट प्रोजेक्ट राबवण्यास सुरवात करण्यात आली. यात पोलिस व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. १२) पाहणी केली. तसेच उपाय योजनेसंदर्भात सूचना दिल्या.