

Latur Usmanpura Fight Incident Parli Youth Dies Two Seriously Injured Police Probe Continues Into the Dispute
sakal
-लक्ष्मण वाकडे
परळी वैजनाथ : लातूर शहरातील उस्मानपुरा परिसरात बुधवारी रात्री मित्रांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना घडली. या घटनेत परळीतील एका युवकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.