Latur News: मनपा रणधुमाळीतील आश्वासने ठरली ‘कोरडी’; नियमित पाणीपुरवठ्याच्या शब्दाचे सर्वपक्षीय नेत्यांना तीन महिन्यांतच विस्मरण

Impact on Citizens During Summer: लातूर पाणीपुरवठा, नियमित पाणी, महापालिका: शहरातील नागरिकांना भर उन्हाळ्यात दररोज पाणीपुरवठा न मिळाल्याने नागरिक त्रस्त आहेत.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: ‘शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करू’, असे आश्वासन देऊन महापालिकेत सत्ता काबीज केलेल्या नेत्यांना नियमित पाणी देण्याचे विस्मरण झाले. भर उन्हाळ्यात शहरात आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांच्या नळाला मात्र पाणी नाही. त्यामुळे लातूरकरांचा घसा कोरडा पडला आहे. याकडे लातूरचे कारभारी कधी लक्ष देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com