Latur News: मनपाच्या पंपहाऊसला जलसंपदाने ठोकले कुलूप; तब्बल ३२ कोटींच्या थकबाकीमुळे विभागाकडून मांजरा प्रकल्पस्थळी कारवाई

Unpaid Water Dues and Accumulated Debt: लातूर महापालिकेच्या पंपहाऊसला जलसंपदा विभागाने ३२ कोटींच्या थकबाकीमुळे कुलूप ठोकले आहे. मांजरा धरणातून शहराला पाणी पुरवठा आठ दिवसातून एकदा होत असून वेळापत्रक कोलमडले आहे.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: लातूरला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या मांजरा धरणातून उपसा केलेल्या पाणी पट्टी भरण्याकडे महापालिकेचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. यातून ३२ कोटीची थकबाकी झाली आहे. वारंवार नोटीस देवून देखील महापालिकेकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. त्याचा परिणाम जलसंपदा विभागाने मांजरा धरणातून शहराला होणारा पाणी पुरवठा तोडला आहे. सध्या आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होत आहे. त्यात हा पाणी पुरवठा तोडला गेल्याने पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रक कोलमडून जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com