

Latur News
esakal
लातूर: मांजरा धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. पण, याची महापालिकेकडे जलसंपदा विभागाची ३२ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने शहराचा पाणीपुरवठा बंद केला होता. चार-पाच दिवस निघून गेले. पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यात महापालिकेने थकबाकीपोटी काही रक्कम जलसंपदा विभागाला भरली.