

Woman Gets Justice After 30 Years as Moneylender Takes 4.5 Acres Over Rs 25,000 Loan
esakal
मुलीच्या लग्नासाठी घेतलेले २५ हजार रुपयांचे कर्ज एका आईसाठी आयुष्यभराचा संघर्ष ठरेल, याची मुंडाबाई डावरे यांना कल्पनाही नव्हती. लेकीचे लग्न पार पाडण्यासाठी त्यांनी आपली ४.५ एकर जमीन सावकाराकडे गहाण ठेवली. मात्र, कर्जाच्या बदल्यात सावकाराने त्यांची जमीनच हडप केली. तब्बल ३० वर्षे आपल्या हक्काच्या जमिनीसाठी संघर्ष केल्यानंतर अखेर मुंडाबाई यांना न्याय मिळाला आहे.