Latur Drought : गुलाबजाम खात दुष्काळावर चर्चा! ;लातूर ‘झेडपी’च्या सभेत लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी मारला ताव

Latur Zilla Parishad General Meeting ; लातूर झेडपीच्या सर्वसाधारण सभेत तीन तास अध्यक्षांच्या निवासस्थानावरील सुरक्षेवर वाद, दुष्काळ- पाणीटंचाईऐवजी नाष्ट्याच्या तावात चर्चा भरकटल्याने नागरिकांमध्ये नाराजी
Latur Zilla Parishad General Meeting

Latur Zilla Parishad General Meeting

esakal

Updated on

लातूर : दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांनी काजू, बदाम खाल्ल्याची घटना ताजी असतानाच लातूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत असाच असंवेदनशील प्रकार समोर आला आहे. दुष्काळावर चर्चा सुरू असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि अधिकाऱ्यांसमोर चक्क गुलाबजाम, गरमागरम उपमा, साबुदाणा खिचडी असलेला नाष्टा आणि वाफाळता चहा आणण्यात आला. त्याचा आस्वाद घेत, वातानुकूलित सभागृहात दुष्काळासारख्या गंभीर विषयावर चर्चा झाली

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com