

laxman hake antarwali sarati
esakal
OBC leader Laxman Hake: मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणामुळे राज्यभर ख्याती असलेल्या जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके शनिवारी पोहोचले. दुष्काळाच्या प्रश्नावर हाके सध्या मराठावाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यातच त्यांनी चक्क अंतरवालीत जाऊन ओबीसी आंदोलक आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली.