Atrocity Case: नालीच्या वादातून महिलेला मारहाण, जातिवाचक शिवीगाळ; तमलूरमध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नाली काढण्याच्या वादातून महिलेला जातिवाचक शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी; ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल
Case registered under SC/ST (Prevention of Atrocities) Act against a man for assaulting a woman in Deglur over a drainage dispute

Case registered under SC/ST (Prevention of Atrocities) Act against a man for assaulting a woman in Deglur over a drainage dispute

esakal
Updated on

देगलूर : देगलूर तालुक्यातील तमलूर येथे घरासमोरील नाली काढण्याच्या वादातून एका महिलेला जातिवाचक शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देगलूर पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com