Kaushalya Bajaj
sakal
Eye donation success story: शहरातील मंगलनाथ कॉलनी भागातील सामाजिक व धार्मिक कार्यात आघाडीवर असलेल्या कौशल्या सुखलाल बजाज यांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता. दरम्यान, बुधवारी (ता.सात) त्यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार केलेल्या नेत्रदानामुळे दोघांच्या जीवनातील अंधःकार मात्र दूर झाला आहे.