death by Lightning Strikesakal
मराठवाडा
Lightning Strike : सिल्लोड तालुक्यात वीजांचे तांडव; वीज कोसळून एक महिला, तीन मुले ठार
सिल्लोड तालुक्यात शनिवारी (ता. 14) रोजी दुपारच्या सुमारास वीजांचे तांडव होऊन वीज कोसळून एक महिला, तीन मुलांचा मृत्यू झाला.
सिल्लोड - तालुक्यात शनिवारी (ता. 14) रोजी दुपारच्या सुमारास वीजांचे तांडव होऊन वीज कोसळून एक महिला, दोन मुलांचा मृत्यू झाला. तर दोन घटनांमध्ये चार जनावरे ठार झाली.
