Parbhani News: भर उन्हाळ्यात पडले टरबुजाचे दर; प्रतिकिलो सहा रुपयांनी विक्री

Watermelon Prices Fall in Limla During Peak Summer: लिमला परिसरात भर उन्हाळ्यात टरबुजाचे दर घसरले; सध्या ६ रुपये प्रतिकिलो मिळत असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. उत्पादन व वाहतूक खर्चावरही परिणाम.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

लिमला: माहेर परिसरात सध्या टरबुजाची तोडणी सुरू असताना बाजारात दर घसरल्याने उत्पादक चिंतेत आहेत. सध्या केवळ ६ रुपये प्रतिकिलो एवढा कमी दर मिळत आहे. विशेष म्हणजे महाशिवरात्रीच्या दरम्यान टरबुजाला १९ ते २० रुपये प्रतिकिलो असा दर मिळत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com