Hindu Muslim Unity: भाऊबीजेच्या परंपरेतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा धागा! लोह्यात मुस्लिम कारागिरांकडून पिढ्यान्‌पिढ्या करदोरा निर्मिती

Generations of Muslim Artisans Make Karodora Threads in Loha: हातमागावर विणला जातोय हिंदू-मुस्लिम ऐक्याचा करदोरा
Bhau Beej Tradition Connects Communities as Muslim Artisans in Loha Make Karodora Threads on Handlooms for Generations Today

Bhau Beej Tradition Connects Communities as Muslim Artisans in Loha Make Karodora Threads on Handlooms for Generations Today

esakal

Updated on: 

लोहा: हिंदू धर्मात भाऊबीज या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहिणीने भावाला औक्षण करून करदोरा बांधण्याची परंपरा आजही श्रद्धेने जपली जाते. याच धार्मिक परंपरेतून लोहा शहरातील मुस्लिम कारागिरांना पिढ्यान्‌पिढ्या रोजगाराचे साधन मिळाले आहे. जुना लोहा आणि नवीन वसाहत परिसरातील आतारी समाजातील कारागीर हातमागावर करदोरा तयार करण्याचा पारंपरिक लघुउद्योग आजही टिकवून आहेत. त्यामुळे लोह्यातील करदोरा निर्मिती हा हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोख्याचा आगळावेगळा नमुना ठरला आहे.

Loading content, please wait...