Dharashiv News: सिलिंडरसाठी गाठावे लागते जेवळी, सास्तूर; लोहारावासीयांची गैरसोय; ग्राहकांना जीव धोक्यात घालून करावी लागते वाहतूक

Home Delivery Service Nearly Halted in Lohara: लोहारा शहरातील नागरिकांना गॅस सिलिंडरसाठी जेवळी व सास्तूरच्या गावांवर जाण्याची वेळ, खर्च आणि जीवधोक्याची परिस्थिती; घरपोच सेवा तातडीने सुरु करावी, अशी मागणी.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

लोहारा: तालुक्याचे मुख्यालय असलेल्या लोहारा शहरात अद्यापही स्वतंत्र गॅस वितरक उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. स्वयंपाकासाठी अत्यावश्यक असलेला गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी शहरातील नागरिकांना जेवळी व सास्तूर या गावांवर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी सुमारे वीस किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com