

Dharashiv
esakal
लोहारा: उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वाधिक मागणी असलेल्या गावरान आंब्याची बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरात घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी शंभर ते दीडशे रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या गावरान आंब्याचे दर घसरल्याने आंबा खवय्यांची चंगळ झाली आहे.