Dharashiv News: लोहारा शहरावर पाणीटंचाई; तलावात बेसुमार उपसा गंभीर

Lohara Faces Severe Water Shortage: लोहारा शहरावर पाणीटंचाईची चिन्हे; मोघा तलावातील बेसुमार पाणी उपसा गंभीर, प्रशासनाने पाणी नियंत्रणासाठी तातडीने कारवाई करावी
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

लोहारा: शहराजवळील मोघा रस्त्यालगत असलेल्या साठवण तलावातील पाण्याचा बेसुमार उपसा सुरू असल्याने लोहारा शहरावर तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. पावसाळ्यात शंभर टक्के भरलेला हा तलाव सध्या झपाट्याने कोरडा पडत असून, प्रशासनाने तत्काळ पाणी उपशावर निर्बंध लादावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com