MPSC Success Story: वयाच्या ७व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले! जिद्दीच्या जोरावर अजय यलगंदकर बनले PSI; आईच्या कष्टाचे चीज केलं, संघर्षाला यशाची किनार..

Ajay Yalgandkar PSI success story from Ardhapur Nanded: बालवयात वडिलांचे छत्र हरपले तरी आईच्या कष्ट, स्वयंअध्ययन आणि जिद्दीच्या जोरावर अर्धापूरच्या अजय यलगंदकर यांनी एमपीएससीत यश मिळवत पोलिस उपनिरीक्षकपद गाठलेली प्रेरणादायी वाटचाल
Mother’s hard work and son's determination lead to PSI success

Mother’s hard work and son's determination lead to PSI success

esakal

Updated on

-लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड): कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची... वयाच्या सातव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले... मात्र परिस्थितीसमोर हार न मानता जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर अर्धापूर शहरातील अजय यलगंदकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करत पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली आहे. कोणत्याही शिकवणी वर्गाचा आधार न घेता स्वयंअध्ययन, ज्येष्ठ मित्रांचे मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमातून त्यांनी हे यश मिळविले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Inspirational Story of Madhav Bhave How One Buffalo Built a Successful Dairy Business Over Five Decades
MPSC
Nine Failures, One Determination: Abhimanyu’s Journey to MPSC Success Wins Hearts
Perseverance Pays Off: Nilkanth Gudpal Selected as Revenue Assistant via MPSC
Marathi News Esakal
www.esakal.com