
गेवराई : बीडच्या गेवराईतील गंगावाडीत शुक्रवारी एकवीस वर्षीय युवकास बेदम मारहाण केल्याने सदरील युवकाचा शनिवारी उपचार सुरु असताना छत्रपती संभाजीनगर येथे मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली.सदरील प्रकार हा प्रेम प्रकरणातून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.