Gangapur News : कमी पावसाने चिंता वाढवली, पीक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवा; जिल्हाधिकारी विनय गौडा

पर्जन्यमानाची स्थिती अद्याप समाधानकारक नसून उद्भवलेल्या या परिस्थितीचा थेट परिणाम खरीप पिकांवर दिसून येत आहे.
Collector Vinay Gowda watching crop

Collector Vinay Gowda watching crop

sakal

Updated on

- रामेश्वर अमृते

गंगापूर - जिल्ह्यात पर्जन्यमानाची स्थिती अद्याप समाधानकारक नसून उद्भवलेल्या या परिस्थितीचा थेट परिणाम खरीप पिकांवर दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी, महसूल, ग्रामविकास आणि संबंधित सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान व पीक परिस्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवावे असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com