
बीड : पवनचक्की खंडणी प्रकरणाच्या दिवशी वाल्मीक कराड व सरपंच हत्या प्रकरणातील सर्व आरोपी केजमध्ये एकत्र आल्याचे सीसीटीव्ही फुटेज दोन दिवसांपूर्वी समोर आल्यानंतर आता वाल्मीक कराड शरण आल्याच्या आदल्या रात्री आलिशान वाहनांचा ताफा पुण्याकडे जातानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.