Naldurg Fort : नळदुर्ग किल्ल्यातील मादी धबधबा वाहू लागला, पर्यटकांच्या आशा पल्लवित

Water fall Season : नळदुर्ग किल्ल्यातील मादी धबधबा यंदा मे महिन्यातच वाहू लागल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Water fall Season
Water fall SeasonSakal
Updated on

धाराशिव : में महिन्यात दमदार पाऊस येत असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यातील प्रेक्षणीय  पाणी महाल येथिल विलोभनीय नर-मादी धबधब्यापैकी कमी उंचीवरील मादी धबधबा वाहू लागला आहे. मे महिन्यात धबधबा वाहण्याची हि पहिलीच वेळ आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com