Mahadev Munde Case: ''वाल्मिक कराडच्या बंगल्यातून अजूनही सूत्र हलतात, धनंजय मुंडेंचा संबंध नाही'', ज्ञानेश्वरी मुंडेंनी स्पष्ट सांगून टाकलं

Mahadev Munde murder case takes a new turn as the victim’s wife rejects claims: ''गृहखातं निष्क्रिय असल्याचं दिसून येतंय. जोपर्यंत गोट्या गित्ते सापडत नाही, तोपर्यंत या केसमध्ये काहीही होऊ शकत नाही.''
Mahadev Munde Case

Mahadev Munde Case

sakal

Updated on

Dhananjay Munde: परळीतले व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातले आरोपी अजूनही अटक नाहीत. नेमका खून कोणी केला, हेदेखील स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे संशयित आरोपींची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्यात आलेली होती. मात्र त्याचा रिपोर्ट पोलिसांनी अद्याप उघड केलेला नाही. त्यातच परळीतले शरद पवार गटाचे नेते राजेभाऊ फड यांनी थेट धनंजय मुंडेंचं नाव घेत नार्को टेस्टच्या रिपोर्टमध्ये आरोपीने आमदार मुंडेंचं नाव घेतल्याचा दावा केला होता. त्यावर मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com