Beed News:मुलींनो एचपीव्ही लस घ्या; लसीमुळे तुम्हाला कोणताच धोका होणार नाही; अनेकांची पाठ; आकडे सांगताहेत भविष्यातील कर्करोगाची वाट; गैरसमज चुकीचा

Rising Cases of Cervical Cancer in Maharashtra: बीड, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात मुलींना एचपीव्ही लस देऊन गर्भाशय मुख कर्करोग टाळण्यासाठी आरोग्य विभागाची मोहिम सुरू. पालकांमधील गैरसमज दूर करणे गरजेचे आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: महिलांमध्ये गर्भाशय कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. यावर आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने पाऊले उचलण्यास सुरवात करत सुरुवातीला महिलांमधील गर्भाशय मुख कर्करोग तपासणी मोहिम घेत उपचारही केला. आता मुलींना भविष्यात हा आजार होऊ नये यासाठी एचपीव्ही लसीकरण मोहिम हाती घेतली. यामुळे भविष्यात गर्भाशय मुख कर्करोगाचा धोका टळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com