Jalna News: उन्हाचा कहर कायम पारा ४३.३ अंशांवर; उष्णतेची लाट
Severe Heatwave Continues Across Marathwada Region: हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.