

Marathwada Rain Update After 50 Days Hingoli Jalna Nanded And Dharashiv Get Rain Relief From October Like Heat Conditions
sakal
छत्रपती संभाजीनगर : सुमारे पन्नासहून अधिक दिवस पाठ फिरवलेल्या पावसाने बुधवारी मराठवाड्याच्या विविध भागांत हजेरी लावली. हलका ते मुसळधार असे त्याचे स्वरुप होते. ‘ऑक्टोबर हीट’ सदृश स्थिती, वाढलेल्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर हा पाऊस काहीसा दिलासा देऊन गेला.