Maratha Kranti Morcha : आंदोलनाचा परिमाण रेल्वेवरही, रिकाम्या गाड्या 

भास्कर लांडे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

परभणी - एसटी महामंडळाच्या बसेस बंद असल्याने गुरूवारी (ता.८) रेल्वेत गर्दी होईल, अशी अपेक्षा फोल ठरली. कारण सकाळी ११ वाजेपर्यंत नांदेड ते औरंगाबाद आणि परभणी ते परळी दरम्यानच्या धावणा-या रेल्वेतील आसने रिकामे होते.

परभणी - एसटी महामंडळाच्या बसेस बंद असल्याने गुरूवारी (ता.८) रेल्वेत गर्दी होईल, अशी अपेक्षा फोल ठरली. कारण सकाळी ११ वाजेपर्यंत नांदेड ते औरंगाबाद आणि परभणी ते परळी दरम्यानच्या धावणा-या रेल्वेतील आसने रिकामे होते.

गत आठवड्यातील आंदोलनादरम्यान सात दिवस बसेस बंद होत्या. तेव्हा संपूर्ण भार रेल्वेवर असल्याने अक्षरशः एका पायावर प्रवाशांनी घर गाठले. ते चित्र गुरूवारी दिसून आले नाही. रेल्वेस्थानकावरही प्रवाशी नव्हते. गाड्यांतही तीच परिस्थीती होती. प्रामुख्याने पाहाटे नांदेड ते औरंगाबादपर्यंतची मराठवाडा एक्सप्रेस, नांदेड ते बंगळूर एक्सप्रेस, नांदेड ते मुंबईपर्यंतची एलटीटी एक्सप्रेस रेल्वेतील डब्यात बोटावर मोजता येतील, एवढेच प्रवाशी होते. पाहटेची पाच वाजताची परळी-आदीलाबाद पॅसेंजरमध्ये शुकशुकाट होता. नेहमी उभे राहून प्रवास करावी लागणारी हैदराबाद-औरंगाबाद रेल्वेत बसण्यासाठी सर्वांना जागा मिळाली. ते राज्य कर्मचा-यांच्या संपासह मराठा आरक्षण प्रश्नी चक्काजाम असल्याने लोकही घराबाहेर पडली नाहीत. 

संबंधित बातम्या :
Maratha Kranti Morcha मराठवाड्यात कडकडीत बंद 
Maratha Kranti Morcha पुण्यात 'आयटीयन्स'ला पर्याय 'वर्क फ्रॉम होम'चा
Maratha Kranti Morcha डोंबिवलीत ठिय्या आंदोलनाला सुरवात
Maratha Kranti Morcha जुन्नरला सकाळपासूनच कडकडीत बंद
Maratha Kranti Morcha: नांदेड जिल्ह्यात शांततेत बंद; पोलिस अधीक्षक रस्त्यावर
Maratha Kranti Morcha 'कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही'
Maratha Kranti Morcha : नागठाणे येथे 'महाराष्ट्र बंद'ला मोठा पाठिंबा
Maratha Kranti Morcha : भोकरदनमध्ये रास्ता रोकोसह बाजारपेठ बंद
Maratha Kranti Morcha परभणी-गंगाखेड रस्त्यावर दगडफेक; बसचालक गंभीर
Maratha Kranti Morcha अमरावतीत कडकडीत बंद
Maratha Kranti Morcha : हिंगोलीत मोठा प्रतिसाद
Maratha Kranti Morcha जालन्यात चक्काजाम; जालना शहर बंद
Maratha Kranti Morcha: जालना: राजुर-फूलंब्री मार्गवार चक्का जाम
Maratha Kranti Morcha पिरंगुटमध्ये मोठा प्रतिसाद
Maratha Kranti Morcha: औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर बस पेटवली
Maratha Kranti Morcha औरंगाबाद बाजार समितीवर मराठा आंदोलनाचा परिणाम

Web Title: #MaharashtraBand Maratha Kranti Morcha agitation effect on railway