
बीड : मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारने १० जणांचे विशेष पथक म्हणजेच ‘एसआयटी’ची स्थापन केली आहे. त्यात समावेश असलेले सहायक पोलिस निरीक्षक महेश विघ्ने यांची वाल्मीक कराडशी जवळीक असल्याचा आरोप करण्यात आला होता.