Mahur News : माहूर पंचायत समितीस 'राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट तालुका'चे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक

माहूर तालुक्यात 2023-24 मध्ये प्रधानमंत्री ग्रामीण घरकुल आवास योजना प्रभावीपणे राबविल्या बद्दल राज्य पुरस्कार योजनेअंतर्गत माहूर पंचायत समितीस 'राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट तालुका'चे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
Mahur Panchayat Samiti Third Prize for State-Level Best Taluka Award

Mahur Panchayat Samiti Third Prize for State-Level Best Taluka Award

sakal

Updated on

माहूर - माहूर तालुक्यात 2023-24 मध्ये प्रधानमंत्री ग्रामीण घरकुल आवास योजना प्रभावीपणे राबविल्या बद्दल राज्य पुरस्कार योजनेअंतर्गत माहूर पंचायत समितीस राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट तालुका चे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. आज शुक्रवारी (ता.15) केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com