Farmer Electrocuted in Maize Field: मका पिकात खत टाकताना तुटलेल्या वीजतारेचा धक्का; ३१ वर्षीय मजुराचा मृत्यू

मका पिकात खत टाकताना तुटलेल्या वीजतारेचा घातक धक्का; ३१ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू, भराडी शिवारात हळहळ
A 31-year-old farm worker died of an electric shock while applying fertilizer to a maize crop in Bharadi, Sillod.

A 31-year-old farm worker died of an electric shock while applying fertilizer to a maize crop in Bharadi, Sillod.

Sakal

Updated on

सुनिल पांढरे

पळशी : वदोड चाथा (ता.सिल्लोड) येथील ३१ वर्षीय तरुणाचा मक्का पिकाला खत टाकत असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. १३) दुपारी बाराच्या सुमारास भराडी शिवारात घडली. अनिल सुपडू महाळूकर (वय ३१) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com