Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

Maize Farmers Facing Procurement Crisis: भोकरदन तालुक्यातील मका उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून नाफेडमार्फत सुरू असलेली शासकीय मका खरेदी कोटा पूर्ण झाल्याने थांबविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मका घरातच पडून राहिला असून खासगी व्यापारी केवळ १४०० रुपये दराने खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे.
Jalna Maize Farmers Crises

Jalna Maize Farmers Crises

esakal

Updated on

केदारखेडा: भोकरदन तालुक्यातील मका उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. खरीप हंगामातील मका अजूनही शेतकऱ्यांच्या घरात पडून असून शासकीय खरेदी केंद्रावर मका विक्री ठप्प झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Latur News
Jalna News
Uttar Pradesh
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com