sahal chaus Vice President
sakal
मराठवाडा
Majalgaon Nagarpalika : सून नगराध्यक्ष तर सासरे उपनगराध्यक्ष
माजलगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सहाल चाऊस यांची गुरुवारी (ता. १५) बिनविरोध निवड.
माजलगाव - नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक सहाल चाऊस यांची गुरुवारी (ता. १५) बिनविरोध निवड करण्यात आली. सून शिफा बिलाल चाऊस या थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्ष आहेत, तर आता सासरे सहाल चाऊस उपनगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले आहेत.
