

Beed News
esakal
माजलगाव: एका बाजूला विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा समृद्धीचा मार्ग, तर दुसरीकडे पस्तीस निष्पाप जीवांचा बळी घेणारा भेगांचा महामार्ग... माजलगाव ते तेलगाव या अवघ्या २० किलोमीटरच्या प्रवासात आज मृत्यू पावलापावलावर दबा धरून बसला आहे.