Ladki Bahin Yojana: ई-केवायसी केलेल्या महिलांना चालू महिन्याचेच पैसे; नोव्हेंबर, डिसेंबरच्या हप्त्यापासून लाडक्या बहिणी वंचित

Scheme Overview Majhi Ladki Bahin: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यावर नोव्हेंबर व डिसेंबरचे हप्ते अद्याप जमा नाही. केवायसीमध्ये झालेल्या चुकांमुळे महिलांना आर्थिक मदत मिळण्यात विलंब झाला असून, ३१ मार्चपर्यंत सुधारणा करण्याची मुदत देण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

sakal

Updated on

चाकूर : राज्यात महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना सोमवारी (ता. २३) चालू महिन्याचा हप्ता जमा झाला असला तरी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते न मिळाल्याने अनेक महिला वंचित राहिल्या आहेत. यामुळे लाभार्थींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com