Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

कन्नड तालुक्यातील राजकीय समीकरणे बुधवारी वेगाने बदलली असून, काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे.
Dr. Trupti Dilipsingh Rajput with ravindra chavan

Dr. Trupti Dilipsingh Rajput with ravindra chavan

sakal

Updated on

​कन्नड - तालुक्यातील राजकीय समीकरणे बुधवारी वेगाने बदलली असून, काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. तालुक्यातील नागद जिल्हा परिषद गटातुन काँग्रेसकडुन निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्या डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत, डॉ. दिलीपसिंग राजपूत आणि नागद गणाचे पंचायत समिती सदस्य संतोष राठोड यांनी अधिकृतरित्या बुधवारी (ता. ४) रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com