Pachod Crime: पाचोड पोलिसांची कारवाई; अवैध जनावर वाहतुकीप्रकरणी ६ म्हशी व बोलेरो पिकअपसह ७.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

7.77 lakh worth livestock and vehicle confiscated by police: आडूळ बायपासवर बोलेरो पिकअपची तपासणी; सहा म्हशी क्रूरपणे कोंबून नेण्याचा प्रकार उघड, ७.७७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात
Illegal Cattle Transport Busted on Highway; Pickup and Buffaloes Seized

Illegal Cattle Transport Busted on Highway; Pickup and Buffaloes Seized

esakal

Updated on

-मुनाफ शेख

आडूळ: पाचोड पोलिसांनी रविवारी (ता. १४ ) रोजी दुपारी अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत सहा काळ्या रंगाच्या म्हशी व एक पिकअप वाहन असा एकूण ७ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com