Sharadanagar fire: अंबडमधील शारदानगर परिसरातील बजेट मॉलला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग

अंबडमधील शारदानगर परिसरातील बजेट मॉलला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान; नागरिकांच्या तत्परतेनंतर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली
Fire Outbreak: Major Blaze Destroys Budget Mall in Ambad Due to Short Circuit

Fire Outbreak: Major Blaze Destroys Budget Mall in Ambad Due to Short Circuit

Sakal

Updated on

अंबड : जालना जिल्ह्यातील शहरातील शारदानगर परिसरातील बजेट मॉलला विजेचे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी (ता.18) सकाळी साडे आठ ते नऊ यावेळेत घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शारदानगर परिसरात गोरख दामोदर चोथे यांचे बजेट मॉल आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com