Maharashtra politics: मोठी राजकीय घडामोड! विरोधकांनी म्यान केल्या तलवारी; आमदार संजना जाधव यांना बिनशर्त पाठिंबा, कन्नड डीसीसी बँक निवडणुकीत ट्विस्ट

Kannad DCC Bank election political twist in Maharashtra: कन्नड तालुका सहकारी बँक निवडणुकीत उच्च न्यायालयीन लढाईनंतर घुले-चव्हाणांचा आमदार संजना जाधवांना बिनशर्त पाठिंबा; शेतकरी विकास पॅनलची बाजू भक्कम
Kannad DCC Bank Election Sees Dramatic Turn as Opponents Back MLA Sanjana Jadhav

Kannad DCC Bank Election Sees Dramatic Turn as Opponents Back MLA Sanjana Jadhav

esakal

Updated on: 

​कन्नड: छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कन्नड तालुका विविध कार्यकारी सोसायटी (प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास संस्था) मतदारसंघात अखेर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. आमदार संजना जाधव यांच्या उमेदवारीवर तीव्र आक्षेप घेत उच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा देणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पांडुरंग घुले आणि चिकलठाणचे सरपंच तथा बाजार समितीचे संचालक युवराज चव्हाण यांनी अखेर आपल्या 'तलवारी म्यान' केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur DCC Bank election 732 resolutions rejected
MLA Sanjana Jadhav with farmer
Solapur DCC Bank Loan : ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या कर्जाची चौकशी करावी  अॅड. दिपक पवार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी
Latur DCC Bank
Marathi News Esakal
www.esakal.com