Parbhani News: जिल्ह्यात मलेरियावर प्रभावी नियंत्रण; रक्त तपासणी, प्रतिबंधात्मक उपाययोजना

Parbhani District’s Malaria Control Success: परभणीमध्ये गेल्या चार वर्षांत मलेरियावर यशस्वी नियंत्रण; रक्त तपासणी, फवारणी, मच्छरदाणी आणि घराभोवती पाणी साचू न देण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on: 

परभणी: कीटकजन्य आजार असलेल्या मलेरियावर जिल्ह्याने मागील चार वर्षांत प्रभावी नियंत्रण मिळवले असून या कालावधीत एकही मृत्यू नोंदवला गेलेला नाही, अशी माहिती जिल्हा हिवताप विभागाने दिली आहे. सातत्यपूर्ण सर्वेक्षण, मोठ्या प्रमाणावर रक्त तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे हा यशस्वी परिणाम साधता आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com