Hingoli: माळसेलूत चिखल तुडवत विद्यार्थी शाळेत ; रस्त्याची दुरवस्था; पालकांत तीव्र संताप; आरोग्याचा प्रश्नही गंभीर, ग्रामपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Students Struggle Through Muddy Road to Reach School: हिंगोली जिल्ह्यातील माळसेलू येथे जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता चिखलमय झाल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत आहे.
Hingoli

Hingoli

esakal

Updated on

हिंगोली: माळसेलू येथील जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा मुख्य रस्ता पावसामुळे चिखलमय झाला असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोज चिखल तुडवत साचलेल्या डबक्यातून मार्ग काढावा लागत आहे. यावेळी अनेक विद्यार्थी पाय घसरून पडत असून याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याने पालकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com